नमस्कार भक्तांनो 🙏
जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते 🙏🌹 माऊली भक्ताची सावली या चॅनल वर तुम्हां सर्व भक्ता चे खूप खूप मना पासून स्वागत 🙏 भक्तांनो या श्री च्या चॅनल वर माऊली चे भक्तांना आलेले सत्य अनुभव कथन करणार आहे मी आता पण महाराज भक्ता च्या मनोकामना पूर्ण करतात त्यांना भेटी देतात अशे च काही प्रसंग तुमच्या आठवणीत असतील तर ते च तुम्ही शेअर करा 7387377903 या व्हॉटसअप वर किंवा कमेंट मध्ये टाईप करून शेअर करा जेणे करून इतर भक्त ते ऐकूण भक्ती मार्गात येतील नवीन भक्त जुळतील आणि भक्ती करतील. गण गण गणात बोते 🙏अर्थात 🙏 !!हे जीवा स्वतःच्या हृदयात शिवाला म्हणजेच परमेश्वराला बघ गण गण गणात बोते मंत्र भक्तांना देणारे योगी गजानन माऊली तुम्ही जर नवीन असल्यास सबस्क्राईब करा बेल आयकॉन मध्ये ऑल नोटिफिकेशन वर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील श्री गजानन जय गजानन 🙏🙏🙏
Mauli bhaktachi savali
https://youtu.be/OgcYXvylXn8 जय गजानन माऊली
2 weeks ago | [YT] | 5
View 0 replies
Mauli bhaktachi savali
गजानन माऊली 147 व्या प्रगट दिनानिमित्त समस्त गजानन महाराज भक्तांना खूप खूप शुभेच्छा जय गजानन माऊली गण गण गणात बोते 👏
2 months ago | [YT] | 16
View 0 replies
Mauli bhaktachi savali
https://youtu.be/ofkrUEZuwVE चार चार भुता पासून सुटका हा अनुभव नक्की ऐका
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
Mauli bhaktachi savali
*चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा मराठी नव वर्षाचा पहिला दिवस आता या क्षणाचे गजानन महाराज मंदिर शेगांव गुढी आणि गजानन महाराज मंदिर कळसदर्शन ...🙏🏻🚩जय गजानन माऊली 🚩🙏🏻*
1 year ago | [YT] | 41
View 3 replies
Mauli bhaktachi savali
https://youtu.be/zaUQ0vghF4M महाराज समाधी घेताना चा क्षण जय गजानन श्री गजानन 👏
1 year ago | [YT] | 56
View 4 replies
Mauli bhaktachi savali
होळी च्या शुभदिनी🔥
सुख शांती लाभो आपुल्या अंगणी😊
दूर होवोत दुःख दारिद्य्र😟
हीच प्रार्थना माऊली चरणी😇🙏
अनेक रंगानी भरलेलं आयुष्य असावं🥰
असेच अधिकाधिक आपले जीवन बहरत जाव 😊
आजच्या या मंगलमय दिवसाच्या आपणस व आपल्या परिवारास खूप खूप शुभेच्छा☺️💐🌟⭐💫🌷🌹🌸🌺🥀🍁
1 year ago | [YT] | 15
View 0 replies
Mauli bhaktachi savali
पिहु ला चित्र काढायला खूप आवडते हातात सतत पेन्सिल घेऊन तिचं काही काही सुरू असते 🥰😘
1 year ago | [YT] | 7
View 0 replies
Mauli bhaktachi savali
महाशिरात्रीनिमित्त सर्व भक्तानां हार्दिक शुभेच्छा श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते 👏
1 year ago | [YT] | 43
View 3 replies
Mauli bhaktachi savali
गजानन महाराज प्रगट दिन च्या मंगलमय शुभेच्छा श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते 🙏
1 year ago | [YT] | 32
View 1 reply
Mauli bhaktachi savali
आज माझ्या भाची चा विवाह सोहळा पार पडला माऊली च्या कृपेने गजानन महाराज आनंदाने नादो संसार सुखाचा हीच प्रार्थना महाराजाना लग्ना च्या हार्दिक शुभेच्छा 🎉
1 year ago | [YT] | 7
View 0 replies
Load more