नमस्कार भक्तांनो 🙏
जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते 🙏🌹 माऊली भक्ताची सावली या चॅनल वर तुम्हां सर्व भक्ता चे खूप खूप मना पासून स्वागत 🙏 भक्तांनो या श्री च्या चॅनल वर माऊली चे भक्तांना आलेले सत्य अनुभव कथन करणार आहे मी आता पण महाराज भक्ता च्या मनोकामना पूर्ण करतात त्यांना भेटी देतात अशे च काही प्रसंग तुमच्या आठवणीत असतील तर ते च तुम्ही शेअर करा 7387377903 या व्हॉटसअप वर किंवा कमेंट मध्ये टाईप करून शेअर करा जेणे करून इतर भक्त ते ऐकूण भक्ती मार्गात येतील नवीन भक्त जुळतील आणि भक्ती करतील. गण गण गणात बोते 🙏अर्थात 🙏 !!हे जीवा स्वतःच्या हृदयात शिवाला म्हणजेच परमेश्वराला बघ गण गण गणात बोते मंत्र भक्तांना देणारे योगी गजानन माऊली तुम्ही जर नवीन असल्यास सबस्क्राईब करा बेल आयकॉन मध्ये ऑल नोटिफिकेशन वर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील श्री गजानन जय गजानन 🙏🙏🙏