Lokadhikar News - लोकाधिकार न्यूज

बंधू-भगिनी आणि युवक मित्रांनो,
नमस्कार,

सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न असो किंवा अडचणी असो, अगदी शासकीय कामासाठी सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण हेलपाटे घालावे लागतात. नियमानुसार होणाऱ्या कामाला सुद्धा अडवले जाते. स्थानिक स्वराज्य संस्थां सुद्धा पिळवणूक करतात या सर्व प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी व आपल्या परिसरातील घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व सर्व अडचणी जनता व प्रशासनासमोर मांडण्यासाठी लोकांच्या हक्काचे व्यासपीठ आजपासुन "लोकाधिकार न्यूज" नावाने आम्ही युट्युब चॅनेल सुरु करीत आहोत. नागरिकांच्या अधिकाराला मुठमाती देणाऱ्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवणारे आणि अन्याया विरोधात लढा देणारे हक्काचे चॅनेल "लोकाधिकार न्यूज"

"लोकाधिकार न्यूज" वरील बातम्या वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचवण्या करिता "लोकाधिकार न्यूज" या YouTube चैनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबावे आणि "Lokadhikar News" वरील बातम्याना लाईक करून आपली प्रतिक्रिया नोंदवावी. तसेच "लोकाधिकार न्यूज" वरील बातम्या आपण सर्वापर्यंत शेअर करून सहयोग द्यावा.