Nikhil Parvate Vlogs

**नमस्कार मित्रांनो! 🙏
मी निखिल पर्वते . या channel वर तुम्हाला कोकणातील सुंदर ठिकाणं, प्रवास, गावाकडचं जीवन, संस्कृती, सण, खाद्यसंस्कृती आणि माझे अनुभव पाहायला मिळतील. ❤️

कोकण आवडत असेल तर Subscribe करा! 🚩🌴*
... 😍 जिवंत पणी घडणारा स्वर्ग प्रवास म्हणजे ... कोकण 🥰 ‼️आम्ही कोकणकर ... ❗

. तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांमुळे. मला खुप support मिळतोय .. असेच तुमचे हात कायम माझ्या पाठीशी असुदे ❤️



Creater . NIKHIL parvate
Support .. तुमच्यासारखे प्रेमळ माणसं



कोकणी माणूस ❤️