या चॅनेल वर तुम्हाला सर्व सामान्य माणसाला
ज्या गरजा लागतात.

सर्वप्रथम भटकंती.
माझ्या आयुष्यातले छोटे मोठे क्षण

माझ्या आयुष्यात कोणतेही घर नव्हते
माझी ऐपत ही नव्हती कि मी घर घेईल
ते स्वन पूर्ण झाले
तेच स्वप्न सर्वांचे पूर्ण व्हावे म्हणून
सर्व माहितीचे video

त्यासाठी गरजा तीन
अन्न, वस्त्र, निवारा
निवारा आला कि,
रस्ते, वाहतूक, आलीच

म्हणूनच सर्व सामान्य माणसाला
परवडनारी घरे
आणी त्याच्या आजू बाजूचा परिसर
राहणीमान
प्रगती
घर घेण्यास योग्य कि अयोग्य

कोणत्याही जाहिराती शिवाय परखड पणे मांडणे एवढच उद्दिष्ट्य.

📍नवीन माहिती जाणून घेण्यासाठी

Then do subscribe my channel and press bell icon 🔔 for new videos.

Email :. chikanepradeep@gmail.com