सोन्या ५०५० चा इतिहास...!!
आदत वयात सलग ५८ बिनजोड शर्यत ते ही एकही शर्यत न हारता.
संपूर्ण कारकिर्दीत ३०० पेक्षा अधिक बिनजोड शर्यती विजयी.
१) कोकण हिंदकेसरी.
२) अजिंक्यतारा केसरी.
३) पुसेगाव हिंदकेसरी २ वेळा १ नंबर,
४) पेडगाव हिंदकेसरी.
५) श्री क्षेत्र माऊली १ नंबर.
६) जुना माळशिरस बैलपोळा हिंदकेसरी मैदान १ नंबर,
७) पनदरे मैदान २ नंबर.
८) कदमवाडी फायनल.
९) उंदरी पिसोळी २ नंबर.
१०) उंब्रज फायनल.
११) विरकरवाडी फायनल.
१२) लेंगरे मैदान फायनल.
१३) हांडेवाडी फायनल.
१४) गळूंचे फायनल.
सोन्याचा बैलाचा हा इतिहास आहे. सलग १५ वर्ष टॉप मध्ये पळणारा एकमेव बैल असून ह्या वयातही टॉप च्या बैलांना हरविले ही सोन्या बैलाची ओळख. असा कोहिनूर हिरा, पांढरा सोना मुंबई बैलगाडी शर्यत क्षेत्रात एकमेव आहे.
बिनजोडला टॉप, घाटावर ३ फेरीत टॉप, कोकणात टॉप आणि दिसन्यात पण टॉप असा सोनारपाड्याचा सोन्या ५०५० 👑🔥
Shared 6 months ago
223 views
Shared 6 months ago
78 views