गुरुकुल विद्याप्रसार

सध्याच्या साथीच्या आजारात शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पारंपारिक मार्गाने योग्य शिक्षण मिळत नाही. जेव्हा हे सर्व संपेल, तेव्हा अचानक यंत्रणा जागृत होईल आणि वेगवान होण्यास सुरवात करेल. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना अचानक लक्षात येईल की संधींमध्ये ते मागे पडले आहेत.
या समस्येवर मात करण्यासाठी फक्त एकच म्हण सांगावीशी वाटतेकी " जे शांततेच्या काळात जास्त घाम गळतात ते युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतात. "

म्हणून तुम्ही आज केलेली मेहनत हि तुमच उद्याच भवित्यव्य घडवेल.

या संधीचा लाभ घ्या आणि भवितव्य घडवा, त्यात तुम्हाला आमची साथ आहे. चला तर मग भविष्य घडवू.

" वेळ आमची , परिश्रम तुमचे "
Dr. Ganesh Sayaji Lonkar, PhD, PDF, Institute of Physics, London Awardee.
Dr. Vinod Mokale, PhD, PDF
Dr. Chetan kasar, PhD
Dr. Harshad Pardeshi, PhD
Mrs. Trupti Maruti Kaule, MTech
Mrs. Darshana Chetan Kasar


#covid_work_from_ Home #Gurukul #Education #Physics #chemistry #maths #feeclasses #onlinelectures #freeeducation #Motivation #understanding #Marathi #Love for_Marathi