संधी मिळाली आहे तर मांडतोय सामान्यांचे प्रश्न, सामान्यांच्या स्वप्नांना देतोय उजाळा, प्रयत्न आहे जमाजातील अगदी शेवटच्या अवलियाला जगासमोर आणायचा, त्याच्या कलेला आपल्यापरीने वाव द्यायचा मग त्याचे क्षेत्र कोणतेही असो. असा अवलिया तुमच्या आजूबाजूला किंव्हा संपर्कात असेल तर आम्हाला नक्किच कळवा. आम्ही त्याला भेटण्याचा प्रयत्न नक्कीच करू.
आता गरज आहे तुमच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शनाची.
आणि हो... आजपर्यंत दिलेल्या प्रेमाबद्दल, सहकार्याबद्दल आपले आभाळभर आभार.
(अजूनही कोणी आपल्या दिशा महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनल ला Subscribe केले नसेल तर कृपया आताच जोडले जा. भविष्यात अनेक उपक्रम घेतोय येतोय खास महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठी.)
आपला सहकारी
तुषार गौतम नेवरेकर
संपादक
दिशा महाराष्ट्राची
(Web Portal & You Tube)
7218467963
Shared 2 years ago
29 views
Shared 2 years ago
456 views