** आपले सर्वांचे आमच्या "शरयूज लाईफ"यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे.**आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत माझे आणि माझ्या परिवारातील वैयक्तीक व्हिडिओ,अध्यात्मिक प्रेरणादायी कथा,श्री स्वामी समर्थ,भगवान श्रीकृष्ण यांच्याभक्तिपूर्ण,प्रेरणादायी,अध्यात्मिक, आरोग्य विषयक,सर्व समस्यांवरील तोडगे आणि उपाय विडियो जे आपल्याला अध्यात्मिक मार्गदर्शन देतील. प्रत्येक विडियोतून आपल्याला स्वामींच्या,भगवान श्रीकृष्ण यांच्या अनमोल विचारांची ओळख होईल आणि आपल्याला जीवनात सकारात्मकता आणि प्रेरणा मिळेल.आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपले जीवन अधिक प्रेरणादायी आणि सकारात्मक बनवा !

अस्विकरणीय:
कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या चॅनल मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या चॅनल/पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.आमच्या चॅनेलचा केवळ मनोरंजन व अध्यात्म करणे हाच उद्देश आहे. व्हिडीओ आणि एखाद्या घटनेचा संबंध आलचं तर तो निव्वळ योगायोग समजावा धन्यवाद... For Sponsorship & Business Enquiries :- Vinodpdhage@gmail.com 🤙 9420446605