P.H_Digital X-ray

आता हॉस्पिटलची गर्दी नाही!
घरबसल्या पोर्टेबल एक्स-रे फक्त एका कॉलवर!
पाटणकर हॉस्पिटल एक्स-रे डिपार्टमेंट: होम व्हिजिट उपलब्ध.
अत्याधुनिक डीआर सिस्टमच्या मदतीने उत्कृष्ट क्वालिटीचे एक्स-रे देतो.

✅️ गेल्या ७ वर्षांचा अनुभव
✅️ त्वरित निकाल फक्त ३० सेकंदात
✅️ स्पष्ट एक्स-रेसाठी आधुनिक डीआर सिस्टम वापरतो
✅️ एक्स-रे व रीपोर्ट लगेच मोबाईलला पाठवला जातो
✅️ एक्स्पर्ट रेडिओलॉजिस्ट द्वारे रिपोर्टींग होते
✅️ ५,०००+ हॅप्पी पेशन्ट
✅️ आपली ही सेवा पूर्ण रायगडमध्ये उपलब्ध आहे
✅️ इमरजेंसी? आम्ही नेहमीच तयार आहोत!

🩺 विश्वसनीय. जलद. सोयीस्कर
☎️ संपर्क - +918291058920 |+918087430060

डिजिटल एक्स-रे मशिनमुळे घरबसल्या एक्स-रे काढणे सोपे झाले आहे.
- तुमचे आरोग्य, आमची प्राथमिकता!