Sanvedan Investments

संवेदन इंवेस्टमेंटचे प्रमुख, समीर दिघे हे गुंतवणूक क्षेत्रातील तिसरी पिढी, निवृत्ती नियोजन तयारी सेकंड ईनिंगची हा त्यांचा गाजलेला कार्यक्रम. महाराष्ट्र पोलीस दलासाठी प्रशिक्षण, वृत्तपत्रात अर्थविषयक लेखन, आर्थिक सल्लागार म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध. संवेदन इंवेस्टमेंट ही समीर दिघे यांची गुंतवणूक सेवा देणारी कंपनी असून, सेकंड इनिंगचे सारथी म्हणून काम करताना येणारे अनुभव आणि संवेदन इंवेस्टमेंटचे आर्थिक धोरण मांडणारे,
चालू घडामोडी तसेच गुंतवणुक कशी करावी ह्या बाबत आर्थिक साक्षरता निर्माण करणारा हा
चॅनल आहे.


आर्थिक नियोजनातून आर्थिक स्वावलंबन मिळवून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. तीन पिढ्यांचा अनुभव, ज्ञानपुर्णसल्ला आधुनिक तंत्रज्ञान आणि कुशल टीमच्या मदतीने आम्ही तुमच्या प्रत्येक आर्थिक निर्णयासाठी तुमच्यासोबत आहोत.

आमचं मार्गदर्शन आवडलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि तुमच्या मित्र-परिवारासोबत शेअर करा. आर्थिक नियोजनाबद्दल अधिक जाणून घ्यायचं असल्यास खालील लिंकवर क्लिक करा.

www.sanvedaninvestment.com
📞 8149662629 | 8668336768