Sanvedan Investments

संवेदन इंवेस्टमेंटचे प्रमुख, समीर दिघे हे गुंतवणूक क्षेत्रातील तिसरी पिढी, निवृत्ती नियोजन तयारी सेकंड ईनिंगची हा त्यांचा गाजलेला कार्यक्रम. महाराष्ट्र पोलीस दलासाठी प्रशिक्षण, वृत्तपत्रात अर्थविषयक लेखन, आर्थिक सल्लागार म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध. संवेदन इंवेस्टमेंट ही समीर दिघे यांची गुंतवणूक सेवा देणारी कंपनी असून, सेकंड इनिंगचे सारथी म्हणून काम करताना येणारे अनुभव आणि संवेदन इंवेस्टमेंटचे आर्थिक धोरण मांडणारे,
चालू घडामोडी तसेच गुंतवणुक कशी करावी ह्या बाबत आर्थिक साक्षरता निर्माण करणारा हा
चॅनल आहे.

आर्थिक नियोजनातून आर्थिक स्वावलंबन मिळवून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. तीन पिढ्यांचा अनुभव, ज्ञानपुर्णसल्ला आधुनिक तंत्रज्ञान आणि कुशल टीमच्या मदतीने आम्ही तुमच्या प्रत्येक आर्थिक निर्णयासाठी तुमच्यासोबत आहोत.

आमचं मार्गदर्शन आवडलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि तुमच्या मित्र-परिवारासोबत शेअर करा.

आर्थिक नियोजन हवे आहे? 📞 9136736768 / 8149662629
खाली दिलेला फॉर्म भरा आणि मोफत वैयक्तिक मार्गदर्शन मिळवा.
🔗 forms.gle/HCJUhwif5RCykQp59


Sanvedan Investments

खर्च वाढतोय… पण तुमच Income वाढतंय का ?

दरवर्षी गणपतीचा खर्च वाढतोय…
पण तुमच Income त्याच वेगाने वाढतेय का? 💰

Decoration, Shopping, Food, Functions…
उत्सवाचा आनंद घेताना खर्च कधी Budget च्या बाहेर जातो, कळतही नाही.

म्हणूनच खर्च वाढण्याआधी तुमचं Financial Planning मजबूत करा. 📊

तुमच्या आर्थिक उद्दिष्टांबद्दल चर्चा करण्यासाठी Sanvedan Investments शी संपर्क साधा.
🔗 आमच्याशी संपर्क साधण्यासाठी लिंक बायोमध्ये दिली आहे.
📞 9136736768 / 8149662629

#SanvedanInvestments #GaneshChaturthi #FestivalBudget #BudgetPlanning #FinancialPlanning

23 hours ago | [YT] | 2

Sanvedan Investments

गणेशोत्सवाचा आनंद घ्या… पण Budget विसरू नका! 🙏💰

गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी करताना उत्साहात खर्च वाढतो… पण एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा — हा खर्च माझ्या Budget मध्ये आहे का?

Decoration, कपडे, Food, Shopping आणि Family Functions यासाठी आधीच एक Festival Budget ठरवा.

पहिले Budget ठरवा, मग खर्च करा.
उत्सवाचा आनंदही घ्या आणि तुमच्या Savings वर अनावश्यक ताणही येऊ देऊ नका. 🙏

या गणेशोत्सवासाठी तुमचं Festival Budget कसं Plan करायचं हे जाणून घ्यायचं आहे?

📩 “BUDGET” अस Comment करा.

#SanvedanInvestments #GaneshChaturthi #FestivalBudget #BudgetPlanning #FinancialPlanning

2 days ago | [YT] | 4

Sanvedan Investments

💳 Cashless खर्चाला मर्यादा नसते… Budget ला असते!

Cashless payment मुळे खर्च करणं सोपं झालंय… पण त्यामुळे Budget चुकणंही तितकंच सोपं झालंय! 💳

छोटे-छोटे खर्च लक्षात येत नाहीत, पण महिन्याच्या शेवटी तेच मोठी रक्कम बनतात.
म्हणून Cashless सोबत Cashless Discipline देखील गरजेची! 📊

तुमच्या आर्थिक उद्दिष्टांबद्दल चर्चा करण्यासाठी Sanvedan Investments शी संपर्क साधा.
🔗 आमच्याशी संपर्क साधण्यासाठी लिंक बायोमध्ये दिली आहे.
📞 9136736768 / 8149662629

#SanvedanInvestments #FinancialPlanning #Budgeting #MoneyManagement #SavingTips

1 week ago | [YT] | 0

Sanvedan Investments

पगार वाढतोय… पण Financial Stress कमी होत नाहीये?

Income वाढणं महत्त्वाचं आहे, पण फक्त Income वाढली म्हणून आर्थिक स्थैर्य मिळत नाही.

Lifestyle खर्च, EMI आणि वाढते Expenses यांच्यासोबत Saving, Investment आणि Financial Planning यांचाही विचार आवश्यक आहे.

आज किती कमावतो यापेक्षा, उद्याच्या भविष्यासाठी किती शिस्तबद्धपणे नियोजन करतो हे अधिक महत्त्वाचं आहे.

👉 “PLAN” अस Comment करा आणि तुमच्या Financial Planning ची एकदा नव्याने तपासणी करा..

#SanvedanInvestments #FinancialPlanning #MoneyManagement #InvestmentPlanning #RetirementPlanning

1 week ago | [YT] | 2

Sanvedan Investments

तुमच्या पैशांना काम दिलं नाही, तर तो फक्त खर्च होईल!

पैसे कमावणे महत्त्वाचे आहे, पण कमावलेल्या पैशांचे योग्य नियोजन करणे त्याहून महत्त्वाचे आहे.

पैशांचा योग्य वापर करून भविष्यातील आर्थिक उद्दिष्टांसाठी SIP, Mutual Funds आणि नियोजनबद्ध गुंतवणुकीचा विचार करा.

तुमची उद्दिष्टे, जोखीम आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊनच निर्णय घ्या.

तुमच्या पैशांना योग्य दिशा द्यायची आहे?
आजच तुमच्या आर्थिक उद्दिष्टांबद्दल चर्चा करण्यासाठी Sanvedan Investments शी संपर्क साधा.
📞 9136736768 / 8149662629

#SanvedanInvestments #FinancialPlanning #InvestmentPlanning #MutualFunds #SIP

2 weeks ago | [YT] | 7

Sanvedan Investments

Income चा किती भाग Future साठी ठेवायला हवा?

पगार कितीही असो, Future Planning ची सुरुवात एका छोट्या सवयीपासून होते — आजच्या Income मधून काही रक्कम बाजूला ठेवण्यापासून. 💰

20% हा एक साधा मार्गदर्शक नियम आहे; प्रत्येक व्यक्तीची आर्थिक परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे तुमच्या उत्पन्नानुसार, खर्चानुसार आणि उद्दिष्टांनुसार योग्य Financial Planning महत्त्वाची.

रक्कम छोटी असली तरी चालेल — सातत्याची सवय मोठी असते.

तुमच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार योग्य Financial Planning जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
🔗 forms.gle/HCJUhwif5RCykQp59
📞 9136736768 | 8149662629
#SanvedanInvestments #FinancialPlanning #InvestmentPlanning #FuturePlanning #retirementplanning

2 weeks ago | [YT] | 4

Sanvedan Investments

या Raksha Bandhan ला बहिणीला द्या Financial Awareness ची भेट! 💝

लग्नानंतर बहिणीचं Financial Future फक्त तिच्या नवऱ्याची जबाबदारी नाही… तर ते समजून घेणं आणि त्यात सहभागी होणं ही तिची स्वतःची ताकद आहे. 💰✨

या Raksha Bandhan ला नात्यासोबत तिचं Financial Future ही मजबूत करा. ❤️

📩 “WOMAN” असा DM करा आणि योग्य Financial Planning बद्दल मार्गदर्शन मिळवा.
📞 9136736768 | 8149662629

#SanvedanInvestments #RakshaBandhan #FinancialFreedom #FinancialPlanning #InvestmentPlanning

3 weeks ago | [YT] | 7

Sanvedan Investments

थेट शेअर बाजार की म्युच्युअल फंड? योग्य पर्याय कोणता?

शेअर बाजारात गुंतवणूक करायची आहे… पण थेट शेअर्स की म्युच्युअल फंड, हा प्रश्न अनेकांना पडतो.

दोन्ही पर्यायांमध्ये संधी आहेत, पण जोखीम, वेळ, ज्ञान, सातत्य आणि तुमची आर्थिक उद्दिष्टे यांचा विचार करून निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.

या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी श्री. समीर मिलन दिघे यांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

📅 ३० ऑगस्ट, रविवार
⏰ सायं. ५ वा.
📍 लोकमान्य सेवा संघ, टिळक मंदिर मार्ग, विलेपार्ले (पूर्व), मुंबई
🎥 प्रत्यक्ष कार्यक्रमासोबत LIVE देखील पाहता येईल.

या कार्यक्रमासाठी नाव नोंदवायचे असल्यास आजच संपर्क करा:
📞 9136736768 | 8149662629

#SanvedanInvestments #SameerDighe #MutualFunds #StockMarket #FinancialPlanning

3 weeks ago | [YT] | 2

Sanvedan Investments

कुटुंबाचं Future एका व्यक्तीच्या Knowledge वर अवलंबून नसावं!

गुंतवणूक कुठे आहे, विमा किती आहे, कर्जाची स्थिती काय आहे, भविष्यातील उद्दिष्टे कोणती आहेत आणि आर्थिक नियोजन कसे केले आहे - याची मूलभूत माहिती कुटुंबातील सदस्यांना असणे गरजेचे आहे.

कारण आर्थिक नियोजन म्हणजे फक्त पैसे गुंतवणे नाही; तर कुटुंबाच्या भविष्यासाठी योग्य माहिती, नियोजन आणि शिस्त निर्माण करणे होय.

📌 तुमच्या आर्थिक नियोजनाबाबत अधिक जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
🔗 forms.gle/HCJUhwif5RCykQp59
📞 9136736768 / 8149662629

#SanvedanInvestments #FinancialPlanning #FinancialAwareness #FinancialLiteracy #InvestmentPlanning

3 weeks ago | [YT] | 2

Sanvedan Investments

UPI मुळे खर्च सोपा झाला… पण Saving? 💸

UPI मुळे छोटे-छोटे खर्च सहज होतात… पण महिन्याच्या शेवटी त्याची मोठी रक्कम होते. 📱💸

म्हणून आधी Saving, मग Spending! 💰
Saving ही उरलेल्या पैशातून नाही, तर पहिल्या Priority मधून सुरू होते. ✨

💰 तुमच्या खर्चावर Control आणि Saving ला Priority द्यायची आहे?
🔗 आमच्याशी संपर्क साधण्यासाठी लिंक बायोमध्ये दिली आहे.
📞 9136736768 / 8149662629

#SanvedanInvestments #SavingTips #UPI #FinancialPlanning #InvestmentPlanning

4 weeks ago | [YT] | 1