भक्तिरस 😍

Devotional songs are an important aspect of any religion, as these are used for lamenting stories, chants, universal mysteries, philosophy, events, righteousness, divinity, and so forth.
आपल्या रोजच्या जीवनात खूप काही बदल घडत असतात....आणि यात काही चांगले तर काही वाईट बदल घडतात....परंतु या सर्व व्यतिरिक्त मनात एक वेगळीच आशा असते.....आणि त्या बरोबरच भक्ती सुध्दा असते आणि परमेश्वरावर श्रद्धा सुध्दा असते.....यामुळेच आम्ही आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहोत भक्तिरस/Bhaktiras.....या चॅनल वर आपल्याला सर्व प्रकारचे भक्ती गीते आणि नवनवीन भजन , अभंगांचा आनंद घेता येईल.... तसेच आम्ही नवनवीन status अपलोड करत असतो तर भक्तीरस/Bhaktiras या चॅनल ला आत्ताच Subscribe, Like And Bell icon La प्रेस करून ठेवा....