नमस्कार मी सरिता (Sarita creation) हां चैनल शुरू केलेला आहे. तरी तुम्हीं माझा चैनल सब्सक्राइब करुण, माझा चैनल ला सपोर्ट करा .माझा चैनल वर तुम्हाला लोकरीचा वस्तु ,मायक्रमच्या वस्तू, ब्लाउज डिजाइन ,साडीला गोंडे कसे लावायचे. अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत तरी माझा चैनल सबस्क्राईब करून. मला तुमच्या पर्यंत पोचण्याची संधी द्या .(धन्यवाद)*#wollen #crochet#vinkam #sarita creation# विणकाम मराठी#लोकर विणकाम#If you like my new videos then don't forget to like share share subscribe my channel thanks