Sapna's SwadAnusaar

I m here b'coz I absolutely love cooking, & d kitchen is a place where I often lose track of time. Here, u'll primarily get a taste of authentic Maharashtrian & South Indian cuisine, but I also love trying dishes from other cultures. Each recipe is an adventure, & I’m excited to share this culinary journey with u!
So, come join my kitchen, & let’s cook, share, & experience the magic of flavors together!

मी इथे आहे कारण मला स्वयंपाक करायला खूप आवडते आणि स्वयंपाकघर हि अशी जागा आहे जिथे मला वेळ कुठे गेला ते कळतच नाही.इथे तुम्हाला प्रामुख्याने खरं महाराष्ट्रीयन आणि दक्षिण भारतीय जेवणाचा चव मिळेल,पण मला इतर संस्कृतींचे पदार्थही ट्राय करायला खूप आवडते.
मग चला,माझ्या स्वयंपाकघरात सामील व्हा आणि एकत्र स्वयंपाक करण्याचा,शेअर करण्याचा आणि चवीचा जादू अनुभवूया!

मेरे रसोईघर में आपका स्वागत है! यहां आपको असली महाराष्ट्रीयन और दक्षिण भारतीय खाने का स्वाद मिलेगा,और हम अन्य संस्कृतियों के व्यंजन भी ट्राई करेंगे।तो चलिए,मिलकर खाना पकाते हैं और स्वाद का जादू अनुभव करते हैं!
Channel Started on Feb-2024