NextGen Farming 🍅 🌿

मी MSc (Agri) – Plant Pathology असून शेती क्षेत्रात प्रत्यक्ष 20+ वर्षांचा अनुभव आहे. विशेषतः टोमॅटो पिकाच्या संपूर्ण पिकाबद्द्ल – रोपवाटिका, लागवड, पोषण व्यवस्थापन, रोग-कीड ओळख, नियंत्रण व उत्पादन वाढ यावर मी सातत्याने field level काम केले आहे.
याशिवाय वाल (Beans) पिकाचा 3+ वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव असून शेतकऱ्यांना योग्य व शाश्वत शेती पद्धतींचे मा input quality, योग्य सल्ल्याचे महत्त्व मला प्रत्यक्ष अनुभवातून माहीत आहे.
तसेच 6+ वर्षे Agro Services Center चालवण्याचा अनुभव असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी, बाजारातीलhannel 1+ वर्षांपासून कार्यरत असून यात
✔️ टोमॅटो पिकाचे step-by-step मार्गदर्शन
✔️ रोग-कीड व्यवस्थापन
✔️ शेती तंत्रज्ञान व उपकरणांची माहिती
✔️ Field-tested, विश्वासार्ह सल्ला
शेती अंधश्रद्धेवर नाही तर विज्ञानावर कशी करायची, हेच माझे उद्दिष्ट आहे. 🌾

📍 संपर्क माहिती
• नाव: Amol Prabhakar Kakde
• पत्ता: At Post Borgaon Kakde,
Tahsil Chikhali, Dist Buldhana – 443201
• मोबाईल: 📞 8275602455