Shital Mohite Vlogs

नमस्कार मंडळी 🙏
शितल मोहिते तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते🙏. मी आपल्या चॅनल वरती शेती विषयक व्हिडिओ, ग्रामीण भागातील जीवन तेथील सण समारंभ तसेच काही रेसिपीज काही विचार ऐतिहासिक स्थळे तेथील माहिती यांचे व्हिडिओ शेअर करते ‌. शहरी जीवन.तर असे माहिती पूर्ण व्हिडिओ मी करण्याचा प्रयत्न करते आणि त्यातून तुम्हाला नवनवीन माहिती मिळेल तर माझ्या चॅनलला नक्की भेट द्या Thank you 🙏😊
For any bussiness inquiry DM "shitalmohitebussiness@gmail.com"