चला सफरीवर (Chala Safrivar)

Hello Everyone ! My Name is Saumitra…This YouTube Channel is like a treasure for those who like Travelling & Exploring new places… I also like to travel… My YouTube Channel is like a guide for you to Explore the World… Please Support Me and my Channel to be with me…🙏🏻👍🏻

सस्नेह नमस्कार 🙏🏻! माझे नाव सौमित्र आहे… ज्यांना फिरायला आणि नवनवीन ठिकाणे एक्सप्लोर करायला आवडतात, त्यांच्यासाठी हा यूट्यूब चॅनल एक खजिनाच आहे… मला देखील फिरायला आवडत… जग (विश्व) एक्सप्लोर करण्यासाठी, माझा यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी एका मार्गदर्शकासारखा आहे… कृपया मला सहकार्य करा 🙏🏻👍🏻

जीवनशैली
अलिबागकर
प्रवासी
भटकंती
विविध ठिकाणांबद्दल स्वानुभव…