अभिमान मराठीचा , जिव्हाळा
आपुलकीचा
मित्रांनो ,
" Proud मराठी " या युट्यूब चैनेलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे.
इथे आपल्याला नव- नवीन , छान छान अशा
मराठी कविता, गाणी , गप्पा-गोष्टी , लेख , मनोरंजन आणि बरचं काही पहायला मिळणार आहे .
मित्रांनो , मला खात्री आहे तुम्हालाही या सोनेरी क्षणांचे साक्षीदार होताना नक्की आनंद होईल .तसेच शब्दांतून भावनांची गुंफण करून रसिकप्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या आमच्या या प्रयत्नांना मित्रांनो तुम्हा सर्वांची साथ मिळावी ही एवढीशी इच्छा.
मित्रांनो तुमची लाखमोलाची साथ कायम राहु द्या .
मित्रांनो नक्की पहा प्राऊड मराठी चैनेल .
mail id: harishchougule8237@gmail.Com
Shared 6 years ago
19K views
Shared 6 years ago
553 views