Prati Kokan Vlog मध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत!
मी प्रतीक्षा सुतार, मुंबई ट्रॅव्हल व्लॉग, मंदिर भ्रमंती , कोकण पर्यटन, मालवणी संस्कृती, फूड व्लॉग आणि रोजच्या आयुष्यातील खास क्षण तुमच्यापर्यंत पोचवते.
या चॅनेलवर तुम्हाला मिळेल:
🌴 कोकणची निसर्ग सफर
🙏 मंदिर यात्रा व धार्मिक ठिकाणांची ओळख
🏖️ देवगड, मालवण, सिंधुदुर्ग, कुडाळ, राजापूर सफरी
🚇 मुंबई ट्रॅव्हल व्लॉग
🍛 मालवणी फूड व्लॉग
🎭 मालवणी संस्कृती, मालवणी धम्माल शो आणि फॅमिली व्हिडीओ
👉 कोकण – मुंबई – मालवण यांची खरीखुरी झलक दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो.
Subscribe करा आणि Prati Kokan परिवाराचा भाग बना! ❤️