Prati Kokan Vlog मध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत!
मी प्रतीक्षा सुतार, मुंबई ट्रॅव्हल व्लॉग, मंदिर भ्रमंती , कोकण पर्यटन, मालवणी संस्कृती, फूड व्लॉग आणि रोजच्या आयुष्यातील खास क्षण तुमच्यापर्यंत पोचवते.

या चॅनेलवर तुम्हाला मिळेल:
🌴 कोकणची निसर्ग सफर
🙏 मंदिर यात्रा व धार्मिक ठिकाणांची ओळख
🏖️ देवगड, मालवण, सिंधुदुर्ग, कुडाळ, राजापूर सफरी
🚇 मुंबई ट्रॅव्हल व्लॉग
🍛 मालवणी फूड व्लॉग
🎭 मालवणी संस्कृती, मालवणी धम्माल शो आणि फॅमिली व्हिडीओ

👉 कोकण – मुंबई – मालवण यांची खरीखुरी झलक दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो.
Subscribe करा आणि Prati Kokan परिवाराचा भाग बना! ❤️



Prati kokan Vlog

Hii…Friends Welcome to my vlog😍😀 📷🎬

6 days ago | [YT] | 18

Prati kokan Vlog

बघितला का व्हिडिओ 👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/ETcoDoMpLTA

1 week ago | [YT] | 1

Prati kokan Vlog

आज सकाळी ठिक ११ वाजता एक नवीन व्हिडिओ Shooting चा व्लॉग येतोय बघायला विसरू नका…सर्वात आधी व्हिडिओ पाहण्यासाठी नोटिफिकेशन ऑन करा 👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/ETcoDoMpLTA?si=53gtY...

1 week ago (edited) | [YT] | 28

Prati kokan Vlog

लवकरच ❤️
youtube.com/shorts/IlYDJ9O58A...

2 weeks ago | [YT] | 2

Prati kokan Vlog

live बघा नाटक

2 weeks ago | [YT] | 0

Prati kokan Vlog

Hi everyone, welcome to my new YouTube Community. Now you can post on my channel too. To get started, tell me in a post what you'd like to see next on my channel.
Visit my Community: youtube.com/@pratikshasutar41/community

2 weeks ago | [YT] | 5

Prati kokan Vlog

मालवणी धम्माल शो भाग-५ | माघी गणेश जयंती विशेष l फुल्ल कॉमेडी😂 | Prati Kokan Vlog | #malvanidhammal
https://youtu.be/uC10r0rpMyw

3 weeks ago | [YT] | 3

Prati kokan Vlog

उद्या संध्याकाळी ठीक ७.०० वाजता खूप दिवसांनी मालवणी धम्मालचा माघी गणेश जयंती स्पेशल पाचवा भाग येतोय बघायला विसरू नका…#malvanidhammal

3 weeks ago (edited) | [YT] | 13

Prati kokan Vlog

आम्ही कोकणातील अश्या एका गावी गेलेलो जिथे भूतनाथ मंदिर आहे मी माझ्या आयुष्यात पाहिलेले पहिलेच असे मंदिर 🛕 आणि ह्या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे मंदिरा जवळ एक विहीर आहे आणि विहिरीत सध्या एक गोष्ट सापडली ती काय आहे ते व्हिडिओ मधे तुम्हाला समजेलच तर वीडियो आलेला आहे प्रति कोकण Vlog ह्या Youtube चॅनेल वर नक्की जाऊन बघा….#pratikshasutar #pratikokanvlog #kokan #kokandiaries
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/8PK2czYF2Kw

1 month ago | [YT] | 7

Prati kokan Vlog

कोकणातील हे मंदिर तुम्ही बघितल का??
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/8PK2czYF2Kw

1 month ago | [YT] | 3