Gururaya's Commerce

नमस्कार,
मी प्रा.आकाश कवडे
स्वागत आहे आपल्या सर्वांचे आमच्या "Gururaya's Commerce" एक पाऊल मराठी विदयार्थ्यांकडे या Youtube Channel मध्ये.
या Channel च्या माध्यमातून आम्ही खास वाणिज्य शाखेच्या विदयार्थ्यांसाठी मग ते मराठी असो अथवा इंग्रजी माध्यमातील या सर्वांना शिकण्यास मदत होईल असे Videos आपणास मिळेल.
तरी Channel ला Subscribe, Like, आणि Share नक्की करा.
धन्यवाद !

"Gururaya's Commerce"
एक पाऊल मराठी विदयार्थ्यांकडे
- प्रा.आकाश कवडे
9834299587