Agri Tadka by Megha More

Authentic Agri Recipes

नमस्कार......मी मेघा मोरे.
मी एक गृहिणी आहे .

मी आगरी आहे आणि तुम्हाला आगरी- कोळी जेवणाच्या खमंग अश्या साध्या सोप्या रेसिपीज आणि इतर सर्व प्रकारचे घरगुती पदार्थ या चॅनेल द्वारे तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करते.
तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्यास माझ्या चॅनेलला नक्कीच like,share आणि subscribe करा.

धन्यवाद 🙏