जय शिवराय मित्रांनो मी स्वप्निल आणि आपण पाहताय SPO भ्रमंती जिथे आपली चालू आहे सफर शिवस्वराज्याची! मित्रहो आपल्या या प्रवासात आपण शिवरायांनी स्थापन केलेल्या या हिंदवी स्वराज्यातील गडकिल्ल्यांना भेट देऊन त्या किल्ल्याची माहिती,इतिहास व्हिडिओच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत असतो. जर तुम्हाला देखील घरबसल्या आपल्या या प्रवासात सहभागी व्हायचं असेल तर नक्की आपल्या चैनलला सब्सक्राइब करा,धन्यवाद.
जय शिवराय🚩