"Never compromise with quality", this is we are trying to provide here.
This channel covers syllabus of various trade of ITI i.e. Industrial Training Institute.
Videos uploaded are from well qualified and experienced personnel.
If you want any help, plz write in comment..

या चॅनेल चे ध्येय :
1) ITI admission संबंधित माहिती पुरविणे
2) ITI च्या विविध ट्रेड चा अभ्यासक्रम उपलब्द करून देणे
3) ITI संबंधित सरकारी जॉब ची माहिती देणे
4) ITI नंतर विद्यार्थी कोठेही न भटकता त्याला मार्गदर्शन करून त्याच्यासाठी उपलब्द मार्ग त्याला कळविणे
५) सरकारी जॉब साठी लागणारे सर्व मार्गदर्शन देणे
६) या चॅनल वर तुम्हाला ITI च्या संबंधित सर्व माहिती पुरविल्या जाईल