Sarika Bhakti Vishwa

नमस्कार मी सारिका🙏
सारिका भक्ती विश्व या YouTube channel मधून मी आपल्याला श्री स्वामी समर्थ सेवा, धार्मिक माहिती महाराष्ट्रीयन संस्कृती ,सणवार ,उपवास ,पूजाविधी त्यांची माहिती देणार आहे तसेच हिंदू संस्कृती भारतातील मंदिरे यांचा इतिहास रचना त्यांच्या महिमा या विषयी माहिती सांगणार आहे
‌‌ आपल्या पुढील पिढीला या सर्व माहितीचा उपयोग व्हावा व आपली संस्कृती टिकावी हाच एक उद्देश आहे 🙏
माझे व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला Like,share and subscribe करा🙏🙏🙏