नमस्कार मित्रांनो🙏 कसे आहात ?या धावपळीच्या युगामध्ये आपण छोट्या मुलांकडे बऱ्याच वेळा दुर्लक्ष करितो तर कित्येकांना कामामुळे बाहेर पडावं लागतं? अशावेळी आपल्या मुलांकडे आपण कमी वेळात उत्तम काय देता येईल असा विचार करतो म्हणूनच छोट्या मुलांवर होणाऱ्या उत्तम संस्कारांची पोकळ भरून काढण्यासाठी मी Devhuti Kakad हे U tube chhanel काढलेले आहे .यामध्ये तुम्हाला हिंदी मराठी व इंग्लिश या तिन्ही भाषांचा use करून video's दिसतील तसेच हे चैनल #Education with #School related all activities #Speech #Motivational quote #videos #Geet bhakti geet #bhajan. आणि हो माझे वय केवळ सात वर्षे असल्याकारणाने मी माझ्या आईची #Indian festival व्रत पूजा दृश्य सोहळा तसेच #आर्ट्स अँड क्राफ्ट ऍड केलेले आहे मला आशा आहे की माझ्या आईच्या Idea's तुम्हाला जरूर आवडतील तसेच माझे व्हिडिओज बघून तुमच्या knowledge मध्ये जरूर भर पडेल तेव्हा अशा चॅनलला subscribe करायला विसरू नका बरं का मंडळी? जय हिंद, जय भारत, जय श्रीकृष्ण ,जय श्रीराम 🙏🙏♥️👍