Pravas Kokancha 2.0

कोंकणातील खऱ्या संस्कृतीची, परंपरांची आणि लोककलांची ओळख करून देण्यासाठी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी! 🌾❤️
गावातील जीवन, लोकांच्या माणुसकीने भरलेले रिवाज, पारंपारिक कला आणि कोंकणाची अस्सल ओळख आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत.

या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोंकणातील परंपरा, निसर्ग, सण-उत्सव आणि लोकजीवनाचा सुंदर अनुभव मिळेल.
कोकणातील नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनेलला Subscribe करायला विसरू नका!

आम्ही कोंकणची संस्कृती, परंपरा, लोककला आणि गावगाड्याचं खरं आयुष्य मराठीमध्ये दाखवतो.
Konkan Culture | Konkan Tradition | Village Vlog | लोककला | कोकण संस्कृती 🌿