चावडी न्युज डॉट कॉम------------"आवाज पुरंदरचा"
नमस्कार प्रेक्षक मित्रांनो,
चावडी न्यूज डॉट कॉम (chawadinews.com )या चॅनेलचा उद्देश आणि हेतू विविध सामाजिक प्रश्न ,नागरिकांच्या अडचणी, समस्या यांचा उहापोह करून सामान्य नागरिकांच्या समस्यांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्या समस्यांकडे शासनाचे, प्रशासनाचे लक्ष वेधणे आणि त्या समस्यांची सोडवणूक होण्यासाठी प्रसार माध्यम म्हणून एक सामाजिक कर्तव्यातुन भूमिका मांडणे हा आहे.
चावडी न्यूज डॉट कॉम या चॅनल वरती निपक्ष, निर्भिड ,सडेतोड बातम्या देणे हाच आमचा हेतू असुन यासोबतच तुमच्या परिसरातील समस्या, विविध सामाजिक उपक्रम ,घटना-दुर्घटना, यशोगाथा अशा विविध प्रकारच्या विविध क्षेत्रातील बातम्या तुम्ही या चॅनल वरती पाहू शकता.
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क
Contact us:-prof.N.R.Jagtap- 9975144773

Email ID-chawadinewspurandhar@gamil.com