नमस्कार, मी varsha . sarika fashion या यूट्यूब चैनल मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते. चैनलवर मी सोप्या पद्धतीने ब्लाऊज, ड्रेस कटींग व स्टिचिंग दाखवते, शिवाय शिवणकाम अगदी सोपे होण्यासाठी आम्ही . त्यात कटोरी ब्लाऊज, 4 टक्स ब्लाऊज, प्रिन्सेस कट. ब्लाउज अगदी सोप्या पद्धती मध्ये शिकवते .
तुम्हाला जर डिझायनर गळे कॅनवास लावून गळे येत नसतील तर सारिका फॅशन या चैनल वर नवनवीन गळे शिवून दाखवले आहे
मैत्रिणींनो मला जेवढं काही शिवता येईल ड्रेस वन पीस फ्रॉक लहान बाळाचे टोपडे माझ्यामध्ये जेवढी कला आहे तेवढी मी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करीन.
प्लीज चैनल साठी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🙏
Shared 2 days ago
692 views
Shared 10 months ago
604 views
Shared 10 months ago
1.1K views
Shared 10 months ago
55 views