नमस्कार, मी varsha . sarika fashion या यूट्यूब चैनल मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते. चैनलवर मी सोप्या पद्धतीने ब्लाऊज, ड्रेस कटींग व स्टिचिंग दाखवते, शिवाय शिवणकाम अगदी सोपे होण्यासाठी आम्ही . त्यात कटोरी ब्लाऊज, 4 टक्स ब्लाऊज, प्रिन्सेस कट. ब्लाउज अगदी सोप्या पद्धती मध्ये शिकवते .
तुम्हाला जर डिझायनर गळे कॅनवास लावून गळे येत नसतील तर सारिका फॅशन या चैनल वर नवनवीन गळे शिवून दाखवले आहे
मैत्रिणींनो मला जेवढं काही शिवता येईल ड्रेस वन पीस फ्रॉक लहान बाळाचे टोपडे माझ्यामध्ये जेवढी कला आहे तेवढी मी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करीन.
प्लीज चैनल साठी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🙏



Sarika Fashion

नविन बाही डिझाईन https://youtu.be/yVYqdNMELeE?si=Ziw44...

3 months ago | [YT] | 5

Sarika Fashion

मैत्रिणींनो विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏https://youtu.be/Qqvh-ReyzBQ?si=d-FYU...

3 months ago | [YT] | 3

Sarika Fashion

बघा या ताई स्वतः टेलर असून सुद्धा यांनी किती छान कमेंट केले.https://youtu.be/EYcXR-5Ov5k?si=kzFA3...

7 months ago | [YT] | 4

Sarika Fashion

या बाही डिझाईन चा व्हिडिओ बघितला नसेल तर लवकर बघून घ्या https://youtu.be/WFRSiip32gA?si=QN05g...

10 months ago | [YT] | 5

Sarika Fashion

मैत्रिणींनो या बाही डिझाईन चा व्हिडिओ बघायचा असेल तर या निळ्या लिंक ला क्लिक करा https://youtu.be/dZ-OUf2SMHg?si=kh0W_...

11 months ago | [YT] | 13

Sarika Fashion

नमस्कार मैत्रिणींनो ही डिझाईन कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा

1 year ago | [YT] | 5

Sarika Fashion

https://youtu.be/SgrRK-IJvH0?si=HQRCF... आज दुपारी एक वाजता व्हिडिओ अपलोड होणार आहे मैत्रिणींनो व्हिडिओ बघायला विसरू नका 🙏

1 year ago | [YT] | 3

Sarika Fashion

मैत्रिणींनो ह्या ब्लाउज डिजाइन चा व्हिडिओ अपलोड झाला आहे https://youtu.be/SUXzKtcjX04?si=LgdiS...

1 year ago | [YT] | 7

Sarika Fashion

नमस्कार मैत्रिणींनो व्हिडिओ अपलोड झाला आहेhttps://youtu.be/3uUk0yGaVDM?si=sSqJq...

1 year ago | [YT] | 12

Sarika Fashion

पार्ट 2 व्हिडिओ अपलोड झाला आहेhttps://youtu.be/noFFwFYNpBo?si=4QnrB...

1 year ago (edited) | [YT] | 10