नमस्कार मित्रांनो,

तुम्हा सर्वांचे या फूडी अंतरा मराठी चॅनेल मध्ये मनः पूर्वक स्वागत. या चॅनेल वर आपल्या सर्व पारंपरिक मराठी रेसिपी चा आस्वाद घेता येणार आहे. त्यामध्ये मोदक, कांदे पोहे, वडापाव, मिसळ पाव, उपमा, शिरा, पाव भाजी, गुलाबजाम, सँडविच आणि बरंच काही असणार आहे. आपल्या साऱ्यांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास खूप मदत करणार आहे. तर मग कश्याची वाट पाfor हताय. या चॅनेल वर आपण subscribe करा आणि नवीन रेसिपी चा आस्वाद घ्या.

For Business Inquiries - talktofoodyantara@gamil.com