Amit Mandangad Kokan

कोकणातील संस्कृती, परंपरा, आणि निसर्ग पाहण्यासाठी तसेच कोकणातील रोजची कामे कशाप्रकारे असतात, उन्हाळ्यात, पावसात आणि हिवाळ्यामध्ये कसे वातारण असते, कोकणवासिय कशा प्रकारे जीवन जगतात, हंगामात येणाऱ्या फळे, भाज्या, हेच माझ्या चॅनेल मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. कृपया करून माझ्या चॅनेल सबस्क्राईब करा.