SanatanBhakti🚩

Sanatan Bhakti हा एक पवित्र प्रयत्न आहे जो सनातन धर्मातील अध्यात्म, भक्ती आणि संस्कृती यांचा दिव्य अनुभव प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतो. या चॅनेलवर तुम्हाला विविध देव-देवतांच्या आरत्या, भजन, चालीसा, मंत्र, कथा, कहाणी आणि स्तोत्र यांचा संग्रह मिळेल.
आमच्या या चॅनेलवर तुम्हाला –
गणपती आरती, मंत्र आणि भजन
श्रीराम भजन, रामायण कथा
हनुमान चालीसा व स्तोत्र
माता राणी, दुर्गा, काली, नवराात्री गीतं
भगवान शिव भजन व मंत्र
श्रीकृष्ण भजन आणि कथा
संत कबीर अमृतवाणी
विविध देव-देवतांचे भक्तिगीत आणि कथा
भक्तीमार्गावर चालतांना तुम्हाला येथे शांती, श्रद्धा आणि अध्यात्मिक आनंद अनुभवायला मिळेल.
म्हणूनच, स्वतःला भगवंताच्या चरणी अर्पण करा आणि Sanatan Bhakti सोबत भक्तीच्या प्रवासाला सुरुवात करा.

Like,Share,Subscribe karenew vedio sathi bell la click kara

👉 YouTube: youtube.com/@sanatanbhakti
📍 भारत