Construction Wala

नमस्कार,
मी वैभव देवकर स्वागत करतो , तुमच्या सर्वांचे माझ्या या YouTube channel मराठी 😎 Construction Wala 🤗 मध्ये.
या channel च्या माध्यमातून आपण घर बांधकाम (Building Construction) संदर्भात संपूर्ण माहिती सहज सोप्या आणि तेही मराठी भाषेत पाहणार आहे .
या Channel च्या माध्यमातून आपण ==👇👇
वीट बांधकाम
Centring वर्क
सीमेंट concreate chi पद्धत
स्लॅब Casting
Column, Beam Casting
प्लास्टर काम
फरशी काम
ग्रनाइट काम
कलर काम
लाइट fitting
Plumbing वर्क
Fabrication/वेल्डिंग वर्क
यांसारख्या अनेक विषयावरती videos घेऊन येणार आहोत.
धन्यवाद !!!
🙏 🙏 🙏