MI ADIVASI VLOGGER

अस्सल आदिवासी जीवनावरील Vlog

नमस्कार
मी संतोष गिरे

Mi Aadiwasi Vlogger या youtube चॅनेलवरती सर्वांचे मनापासून स्वागत आहे.

आज पर्यंत तुम्ही आदिवासी जीवनाविषयी फक्त ऐकले किंवा थोडक्यात बघितलेही असेल परंतु आदिवासी जीवनाविषयी खूप गोष्टी आहेत ज्या अजूनही खूप लोकांना माहित नाहीत आदिवासी समाजामध्ये खूप प्रकार आहेत त्यापैकी मी हिंदू म -ठाकूर या समाजाचा आहे माझ्या समाजातील खालील माहिती तुमच्या पर्यंत पोहचवणे हेच माझ्या चॅनेल चे ध्येय आणि माझं कर्तव्य आहे तरी तुमचे आशीर्वाद माझा पाठीशी असुद्या

या चॅनेल मध्ये आपण कुठले Video बघाल
1) आदिवासी जीवन
2) आदिवासी शेती पद्धती
3) आदिवासी समाजातील विविध प्रकारचे सन आणि उत्सव
4) आदिवासी लोकांचे Adventure
5) आदिवासी लोकांच्या समस्या
6) आमच्या आजूबाजूचा परिसर महत्वाची ठिकाणे आणि निसर्ग
7) विविध प्रकारचे आदिवासी नृत्य
Mi Aadiwasi Vlogger हे Youtube चॅनेल तुम्हाला आवडले असेल तर मला मदत करा आणि या चॅनेल विषयी तुमच्या नात्यात व ओळखीच्या माणसांना सांगा तुमचा खूप आभारी राहील
धन्यवाद

तुमचा
संतोष गिरे
आणि आपला
Mi Aadiwasi Vlogger