Ravindra Mandavkar

Discription

नमस्कार मित्रांनो🙏

मी रविंद्र मांडवकर आपणासर्वांचे आपल्या युट्यूब चॅनेल वरती मनापासून स्वागत करतो. मित्रानो आज आपल्या व्हिडिओ चा टॉपिक असणार आहे ट्रॅव्हल वलॉग 🚘.

मी नेहमी वेगवेगळ्या ठिकाणांना कामा निमित्त भेट देत असतो आणि त्याच वेळात मी तेथील निसर्गाची सुंदरता 📸कॅमेरा मध्ये साठवून ठेवायचा प्रयत्न करतो. तर आज मी तुम्हाला आपल्या चॅनल मार्फत अशाच काही ठिकाणांची सुंदरता तसेच त्या भागातील प्रसिद्ध गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे.

मी आपल्या चॅनल मार्फत अपलोड केलेले व्हिडिओ पाहा आणि असेच पुढे सपोर्ट करत रहा. मी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणची सुंदरता तसेच माहिती देत राहीन.😊

**********************************************
जर तुम्हाला मी अपलोड केलेले व्हिडिओज आवडत असतील तर कृपया व्हिडीओला 👍LIKE करा, COMMENTS करा आणि आपल्या चॅनल ला SUBSCRIBE तसेच 🔔BELL ICON ला CLICK करून ALL वर क्लिक करा मग तुम्हाला मी अपलोड केलेला व्हिडिओ सर्वात आधी पाहता येईल.😊
**********************************************


0:11

Shared 2 years ago

133 views

4:37

Shared 4 years ago

27 views

8:34

Shared 8 years ago

66 views

2:22

Shared 8 years ago

20 views

1:22

Shared 8 years ago

11 views

6:56

Shared 8 years ago

12 views

2:09

Shared 8 years ago

72 views

0:30

Shared 8 years ago

16 views

10:09

Shared 8 years ago

15 views

9:20

Shared 8 years ago

14 views