Sai Samarth Coaching Classes Ahilyanagar

साई समर्थ कोचिंग क्लासेस,अहिल्यानगर
श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, राहुरी (शाखा )


वैद्यकीय (Medical) आणि अभियांत्रिकी (Engineering) मध्ये यशस्वी करिअरसाठी योग्य दिशा हवी असेल तर, आजच श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, राहुरी मध्ये प्रवेश घ्या!
आमच्याकडे 10वी, 11वी आणि 12वी सायन्स विद्यार्थ्यांसाठी उत्तम मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाते.
NEET, JEE, MH-CET परीक्षांसाठी विशेष कोर्सेस व क्रॅश कोर्सेस उपलब्ध आहेत.

✅ अनुभवी शिक्षक
✅ शास्त्रीय मार्गदर्शन
✅ अखंड अभ्यास सपोर्ट
✅ 100+ यशस्वी डॉक्टर
✅ 1000+ यशस्वी इंजिनिअर्स
✅ स्कॉलरशिपसाठी RTS 2025 टेस्ट

🎯 प्रवेश प्रक्रिया सुरू आहे !
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा:
📞 संपर्क:
📱 9890591942 / 9422727544 / 7972959118