Lifestyle ,food, travel and many more..
नमस्कार
मी सुजाता पाटील (M.A. B ed.) आपल्या सर्वांचं या चॅनल वर स्वागत करते.
नोकरी निमित्त नवी मुंबई येथे राहते. तरीही गावाकडे येन जाण होतंच असतं. या सगळ्या प्रवासाचे, lifestyle चे ,
सनावारांचे , नातेवाईकांच्या भेटींगाठीचे , वेगवेगळ्या कार्यक्रमांचे , तसेच आमचे फॅमिली videos मी या चॅनल वर शेअर करत असते.
पुढील पिढीसाठी काही क्षण पकडून ठेवण्याचा, आजच्या पिढीची गावाशी, गावच्या मातीशी, आपल्या संस्कृतीशी नाळ जोडण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न!!
16 जुलै 2024 रोजी हे चॅनल 1 वर्षांच झालं. आणि suja lifestyle वरून @sujatasambhaji अस तात्पुरत नाव ठेवण्यात आलं.

MH 10


5:21

Shared 2 months ago

22 views

2:52

Shared 1 year ago

82 views