TukaramKateOfficial

नमस्कार मी चेंबूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार श्री. तुकाराम रामकृष्ण काते. माझ्या या अधिकृत youtube चैनल मध्ये तुमचं स्वागत आहे.
माझ्या या यूट्यूब चैनल वर तुम्हाला विविध गोष्टी पाहायला मिळतील जसे की, जसे -

•जनतेसाठी केलेले विकासकामांचे अपडेट्स 🏗️

•महिला व युवकांसाठी सुरू असलेल्या योजना 👩‍👩‍👧‍👦

•समाजहिताचे उपक्रम व सामाजिक कार्य ✨

•चेंबूर मधील महत्त्वाच्या घडामोडी 📰

•थेट संवाद, कार्यक्रमांचे व्हिडिओ आणि जनतेच्या प्रश्नांना दिलेली उत्तरे 🎤

तरी या सर्व अपडेट्स विषयी अधिक जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला Subscribe करा आणि नोटिफिकेशन बेल 🔔 दाबायला विसरू नका.