Amar Gaikwad | Travel | History

नमस्कार मंडळी ....😊🙏

मी अमर गायकवाड आपल्या या amargaikwad Films या चॅनल वर आपलं मनपूर्वक स्वागत करतो .
गडकोटांवर इतिहास मार्गदर्शन करण आणि दुर्ग -गडकोट आणि या गडांना ज्यांचा परीस स्पर्श झालाय अशा आपल्या सर्वांचा प्रेरणा स्रोत असलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा अभ्यास सुरू आहे . आणि या इतिहासाचा मी लहानसा विद्यार्थी ...

हे सगळं करत असताना 2012 म्हणजे 12 वी ला होतो तेव्हा पासून खूप भ्रमंती सुरू झाली आणि अजूनही सुरूच आहे.

तर आता आपण एक नवी सुरुवात करतोय गड -दुर्गांच्या ,इतिहासाच्या अपरिचित गोष्टी, अपरिचित इतिहास , माहीत असलेला पण त्यात खर नेमकं काय हे माहीत नसत अशा गोष्टी.. आणि..
सोबतच आपला धर्म.. प्राचीन मंदिरे ....याबद्दल च्या ना ऐकलेल्या आणि अद्भुत गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू
सोबत च तिथली भन्नाट सुंदर cinematic दृश्य ही तुम्हाला दाखवू ....

यासाठी आपल्या channal ला subscribe करून नोटिफिकेशन ची घंटी नक्की वाजवून ठेवा.

धन्यवाद ,जय शिवराय - जय शंभूराजे 🚩