रचनापुत्र रविंद्र

नमस्कार माझं नाव रवींद्र.

माझं हे चॅनल मराठी चित्रपट ट्रेलर गाणी यांच्या रिव्यू साठी समर्पित असणार आहे. चित्रपटाशी संबंधित ज्या काही गोष्टी असतील त्या बाबतचे व्हिडिओ तुम्हाला इथे बघायला भेटतील, तसेच चॅनल पूर्ण पणे मराठीलाच समर्पित असणार आहे.

मी या चॅनल मार्फत रसिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असेन फक्त चॅनलला सबस्क्राईब करून प्रेरित करावे. धन्यवाद

खूप खूप मनापासून धन्यवाद ❤️💯