नमस्कार माझं नाव रवींद्र.
माझं हे चॅनल मराठी चित्रपट ट्रेलर गाणी यांच्या रिव्यू साठी समर्पित असणार आहे. चित्रपटाशी संबंधित ज्या काही गोष्टी असतील त्या बाबतचे व्हिडिओ तुम्हाला इथे बघायला भेटतील, तसेच चॅनल पूर्ण पणे मराठीलाच समर्पित असणार आहे.
मी या चॅनल मार्फत रसिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असेन फक्त चॅनलला सबस्क्राईब करून प्रेरित करावे. धन्यवाद
खूप खूप मनापासून धन्यवाद ❤️💯
रचनापुत्र रविंद्र
https://youtu.be/Af7_gSRSN1M
3 months ago | [YT] | 1
View 0 replies
रचनापुत्र रविंद्र
"The Bengal Files" चा मराठी मध्ये review करायचा का?
3 months ago | [YT] | 1
View 0 replies
रचनापुत्र रविंद्र
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
गणपती बाप्पा मोरया 🙏♥️🚩
3 months ago | [YT] | 2
View 2 replies
रचनापुत्र रविंद्र
https://youtu.be/sVrLF6Jl7Co
3 months ago | [YT] | 0
View 0 replies
रचनापुत्र रविंद्र
ट्रेलर बघितला असेलच तुम्ही सर्वांनी काय वाटतं..? खरंच ट्रेलर मधे दाखवलेल्या गोष्टी बरोबर आहेत का ?
खरंच छञपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35% मुस्लिम होते का?
4 months ago | [YT] | 2
View 2 replies
रचनापुत्र रविंद्र
https://youtu.be/OdME15lPIWk
4 months ago | [YT] | 1
View 0 replies
रचनापुत्र रविंद्र
youtube.com/shorts/KzVDrau_ob...
4 months ago | [YT] | 0
View 0 replies
रचनापुत्र रविंद्र
https://youtu.be/mb4scxld5Fs
5 months ago | [YT] | 0
View 0 replies
रचनापुत्र रविंद्र
नमस्कार 🙏
दीड महिना झाला चॅनलवर एक ही व्हिडिओ आलेला नाही त्यासाठी क्षमस्व. या दीड महिन्यात बऱ्याच गोष्टी घडल्या कंपनीच्या कामाने मला हैद्राबादला जावं लागलं तिथे गेलो तर तिथे एक ही थिएटर मधे मराठी चित्रपट लागत नव्हते, त्यामुळे रिव्ह्यू येत नव्हते एक गोष्ट ही घडली त्यात माझ्या मुंजीचा कार्यक्रम ही असल्याने तिथे मला माझा वेळ द्यावा लागला आणि हे सगळं पुरे नव्हतं तर मला काही कारणास्तव माझा जॉब देखील गमवावा लागला. आता हे सगळं सांगून मी sympathy साठी बिलकुल करत नाहीये पण माझ्या प्रत्येक व्हिडिओ ला तुम्ही सर्व जे प्रेम देत होते त्यासाठी मी का व्हिडिओ टाकले नाहीत हे सांगणं माझं आद्य कर्तव्य आहे बास त्या साठी मी ही पोस्ट लिहितोय पण आता लवकरच वेगळ्या ठिकाणी वेगळ्या सेटअप मधे मी व्हिडिओ करणार आहे त्यासाठी तुमच्या सर्वांच प्रेम तुमच्या सर्वांचा पाठिंबा मला हवाय.
या पूर्ण दीड महिन्यात तुम्ही जो पाठिंबा दर्शवलाय त्यासाठी मी जेवढे आभार मानेन तेवढे कमी आहेत पण संकट आली म्हणून आपण थांबणारे थोडी आहोत लवकरच येतोय तेव्हा सुधा असाच प्रेम असूद्या.
हर हर महादेव 🔱
धन्यवाद 🙏
5 months ago | [YT] | 3
View 0 replies
रचनापुत्र रविंद्र
https://youtu.be/TA4l9Dk7smo
7 months ago | [YT] | 2
View 0 replies
Load more