राजा शेतकरी

शेतकरी हुशार झाला च पाहिजे 💯💯

नमस्कार शेतकरी बांधवांनो मी: रमेश महादेव खाडे (bsc agriculture) स्वागत करतो राजा शेतकरी
या यूट्यूब चॅनेलवर
या चैनल वर शेती विषयी माहिती पोस्ट केली जाईल आणि फ़वारनी साठी बेस्ट कॉम्बिनेशन पोस्ट केले जातील


शेतकर्यांनी ठेवलेला विश्वास,हेच माझं यश
शेतकर्यांना सम्पूर्ण माहिती माझ्या शब्दांत
धन्यवाद
#Agricos 🌱🌱


ईथ पर्यंत आलाच आहात तर चैनल ला subscribe करून बेल icon ला दाबा नव नवीन माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल

अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा आणि आमच्या दुकानाचे एक वेळ अवश्य भेट द्या

किसान कृषी सेवा केंद्र आडस TQ kaij dist beed




📍dm for marketing