महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना तालुकाध्यक्ष, कडेगाव
DM FOR COLLABORATION :)
INSTA HANDLE :- jaragyuvraj
मित्रांनो नमस्कार,,मी आप्पा कडेगावकर, आपल्यासाठी रोजच्या रोज नवनवीन विषयावर सामाजिक , शेतकी, मैत्री, जीवनावश्क माहिती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या सर्वांची भेळ करून तुमचे खळखळनाऱ्या झर्याच्या पान्यासारचे स्वच्छ मनोरंजन करण्यासाठी आतुर आणि तयारआहे, काय झालाय मित्रनो,या या धकाधकीच्या जीवनात माणूस जगणं विसरून गेलाय आणि त्याबरोबर हसणं सुद्धा विसरून गेलाय म्हणून मी तुमच्यासाठी आणि खूप जेवढं तुमचं मनोरंजन करता येईल तुम्हाला हसवता येईल तेवढा प्रयत्न करतो त्यासाठी तुम्ही माझे नवनवीन व्हिडिओ बघा लाईक करा कमेंट करा फॉलो करा शेअर करा तुम्हाला हसव ना हाच आपला धंदाच हाय बघा,,पण मित्रांनो हे तुमच्यासाठी करायला लय मज्जा यईल जर तुम्ही मला रोज लाईक केलं शेअर केलं आणि सबस्क्राईब केलं तर ....!!!!!???
Shared 1 year ago
419 views
Shared 1 year ago
83 views
Shared 1 year ago
506 views
Shared 1 year ago
252 views
Shared 2 years ago
680 views
Shared 2 years ago
526 views
Shared 3 years ago
306 views
Shared 3 years ago
972 views
Shared 3 years ago
296 views
Shared 4 years ago
493 views
Shared 4 years ago
378 views
Shared 4 years ago
273 views
Shared 5 years ago
203 views