विठाई शॉप Documentary Marathi 357k view

105k Subscribers
Target.
नमस्कार मित्रांनो.🙏🏻
#DocumentrayMarathi357kview
Youtube chanel असे पहिले नाव होते
आता
#विठाईशॉपDocumentaryMarathi357kview असे आहे.
या चॅनेल वर विविध प्रकारचे व्हिडीओ
म्हणजे #आषाढीवारी,#पायीदिंडी #कार्तिकीवारी यांचे सर्वाधिक व्हिडीओ #संपूर्णहरिपाठ व इतर सार्वजनिक कार्यक्रमाचे व्हिडीओ आपणास पहायला मिळतील.
असाच आपला दुसरा युट्युब चॅनेल सुद्धा आहे त्यावरही असेच व्हिडीओ आपणास पहायला मिळतील.
त्याचबरोबर मला #मराठी #अभंग गायनाची आवड आहे व तेही व्हिडीओ चॅनेल वर पहायला मिळतील.
आपणास हि अशीच आवड असल्यास
9762183088 या व्हाट्सअप नंबर वर
आपण गायलेले किंवा रेकॉर्डिंग केलेले व्हिडीओ पाठवा.
आपण या चॅनेल ला भेट दिली व व्हिडीओ पाहिले त्याबद्दल धन्यवाद.. 🙏🏻
व्हिडीओ पाहून आपणास काय वाटते ते अवश्य कंमेंट करून सांगा..
१००% सर्व कमेंट्स ला रिप्लाय दिला जातो.
व्हिडीओ मध्ये अजून जास्तीत जास्त सुधारणा करण्याचा प्रयत्न कायम राहणार आहे.
आपणास चॅनेल वरील व्हिडीओ पाहण्यास आवडत असतील तर चॅनेल ला subscribe करा..
सर्वांचे खुप खुप आभार..
आपण चॅनेल ला भेट दिली त्याबद्दल
धन्यवाद.. 🙏