Contact : tusharvarude9@gmail.com
Hi Everyone! Welcome to my channel
Tushar Varude
Born : 29 July 1995 ( Talegaon Dabhade, Maharashtra )
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या मराठमोळ्या युट्युब चॅनलवरती आपल्या या Tusrya सोबत. ( Tusrya Vlogs, Travel, place, culture)
पारंपारिक वादन संस्कृतीत पुणे ,मावळ ,संपूर्ण महाराष्ट्रातील ढोल ताशा पथके प्रसिध्द आहे. , त्यांचे ताल, गावठी चाली , ख़ेळ मनाला मनमुराद आनंद देणारे असतात. ढोल ताशा हे गणेशोत्सवातील केंद्रबिंदु म्हणले तरी वावगे ठरणार नाही. त्यातच छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळापासून मावळातील ढोल ताशांचा नावलौकिक आहे. आपली हीच हिंदु संस्कृती आणि ढोल ताशा संस्कृती जपण्याचा आपल्या मावळ तालुक्यातील श्री. कानिफनाथ पारंपारिक ढोल ताशा पथकाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत.
Call on 9146036056
Tushar Varude
|| The Tasha Player || Artist || || Kanifnath Arranger ||Bhatkanti Lover || Music ❤️ ||भटकंती टोळी 😎|| सुखन ||



2:24

Shared 1 year ago

162 views

0:30

Shared 5 years ago

126 views

2:15

Shared 5 years ago

153 views