Shri Kulswami ITI, Vadaj

संस्थेमधील अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, प्रवेश पात्रता, ITI संदर्भात इतर माहितीसाठी & आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे , क्रीडा स्पर्धांचे चित्रीकरण व्हिडिओ च्या माध्यमातून सर्वांना या यूट्यूब चॅनल वर उपलब्ध होईल..
त्यासाठी चॅनल सबस्क्राईब, लाईक & शेअर करा...!

कुलस्वामी देवस्थान ट्रस्ट संचलीत, श्री कुलस्वामी औद्योगीक प्रशिक्षण संस्था, तीर्थक्षेत्र वडज (जुन्नर, पुणे)

Shri Kulswami Devasthan Trust's...
Shri Kulswami Industrial Training Institute, Vadaj

A/P : Vadaj , Tal. Junnar , Dist. Pune, Maharashtra (410502)

संस्थेमध्ये एकुण सहा व्यवसाय अभ्यासक्रम शिकवले जातात.
* मेकॅनिक मोटार वाहन (MMV)
* इलेक्ट्रिसियन
* फिटर
* वेल्डर
* पेंटर (जनरल)
* कम्प्युटर ऑपरेटर प्रोग्रामिंग असिस्टंट

[ संस्थेमध्ये संबंधित व्यवसायास प्रवेश निश्चीत करण्यासाठी संपर्क करा.
प्राचार्य : साळुंके सर, 9834643212
शेलार सर, निदेशक MMV 9975677511 ]

............... Thank You ! . ...............