Priyanka Abnave-Kharatmol

सगळ्यांना नमस्कार🙏 मी प्रियांका मुक्त पत्रकार आणि गृहणी 😊 स्वागत करत आहे. 🤗 माझ्या चैनेलवर सिनेमा रिव्ह्यू, लक्षवेधी बातमी आणि वोलोग्स पहायला मिळतील.

टिप : सल्ला आणि मत हे पूर्णपणे स्वतःच्या अनुभवातून व्यक्त केलेलं आहे.

Contact : kharatmolpriyankaabnave@gmail.com

Follow me 😊
www.facebook.com/priyanka.abnave.56

Insta : priyanka.abnave.56


Priyanka Abnave-Kharatmol

माझा लाडू❤😘 ‪@jayshreeghebharari‬

1 year ago | [YT] | 2

Priyanka Abnave-Kharatmol

शुभ दीपावली 🌹

1 year ago | [YT] | 2

Priyanka Abnave-Kharatmol

😍I got my a 2nd baby👶 to raise, not people to impress.🥰

1 year ago | [YT] | 2

Priyanka Abnave-Kharatmol

महाराष्ट्र शासन महसूल विभागातील तलाठी भरतीची अर्ज सादर करण्याची मुदतवाढ करण्यात आली आहे. राज्यात सुरू असणार्या अतिवृष्टीमुळे हा निर्णय घेण्यात आलाय.
#तलाठी_भरती
⭕ तलाठी भरती - सरळसेवा भरती 2023

📌 तलाठी संवर्ग अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

• अर्ज सादर करण्याचा कालावधी -
22/07/2023 रोजी रात्री 00.05 वा. पासून दि. 25/07/2023 रोजी रात्री 23.55 वा. पर्यंत
• ऑनलाईन पद्धतीने विहीत परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक -
दि. 25/07/2023 रोजी रात्री 23.55 वा. पर्यंत

#talathibharti2023 #सरळसेवा #talathibharti #talatiexam2023 #talathiexam #talathi #तलाठी #भरती #bharati #exam #एमपीएससी #mpscexam #mpsckatta #mpsc #mpscmaterial #upsc #policebharti2022 #saralseva #सरळसेवा #परीक्षा #telegram #fb

2 years ago | [YT] | 6

Priyanka Abnave-Kharatmol

अनुभव कहता है खामोशियां ही बेहतर है,
शब्दों से लोग रूठते बहुत है...

☺❤
- सांध्य.

2 years ago | [YT] | 9

Priyanka Abnave-Kharatmol

*डोळे या शब्दावरून*

*वाक्प्रचार, म्हणी व अर्थ*

१) डोळा लागणे - झोप लागणे

२) डोळा मारणे - इशारा करणे

३) डोळा चुकवणे - गुपचूप जाणे

४) डोळे येणे - नेत्रविकार होणे

५) डोळे जाणे - दृष्टी गमावणे

६) डोळे उघडणे - सत्य उलगडणे

७) डोळे मिटणे - मृत्यू पावणे

८) डोळे खिळणे - एकटक पाहणे

९) डोळे फिरणे - बुद्धी भ्रष्ट होणे

१०) डोळे दिपणे - थक्क होणे

११) डोळे वटारणे - नजरेने धाक दाखवणे

१२) डोळे विस्फारणे - आश्चर्याने पाहणे

१३) डोळे पांढरे होणे - भयभीत होणे

१४) डोळे भरून येणे - रडू येणे

१५) डोळे भरून पाहणे - समाधान होईपर्यंत पाहणे

१६) डोळे फाडून पाहणे - आश्चर्याने निरखून पाहणे

१७) डोळे लावून बसणे - वाट पाहात राहणे

१८) डोळेझाक करणे - दुर्लक्ष करणे

१९) डोळ्यांचे पारणे फिटणे - पूर्ण समाधान होणे

२०) डोळ्यात प्राण आणणे - आतुरतेने वाट पाहणे

२१) डोळ्यात धूळ फेकणे - फसवणूक करणे

२२) डोळ्यात तेल घालून बघणे - लक्षपूर्वक पाहणे

२३) डोळ्यात डोळे घालून पाहणे - एकमेकांकडे प्रेमाने बघणे

२४) डोळ्यात सलणे/खुपणे - दुसऱ्याचं चांगलं न बघवणे

२५) डोळ्यात अंजन घालणे - दुसऱ्याला परखडपणे त्याची चूक दाखवून देणे

२६) डोळ्यांवर कातडे ओढणे - जाणूनबुजून दुर्लक्ष करणे

२७) डोळ्याला डोळा नसणे - काळजीमुळे झोप न लागणे

२८) डोळ्याला डोळा भिडवणे - नजरेतून राग व्यक्त करणे

२९) डोळ्याला डोळा न देणे - अपराधी भावनेपोटी एखाद्याच्या नजरेस नजर न मिळवणे

३०) दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसणे ; पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ न दिसणे - दुसऱ्याची छोटीशी चूक दिसणे ; पण स्वतःची मोठी चूक न दिसणे.

सौजन्य : डॉ. आशालता गुट्टे (गुट्टे MPSC अकाडमी)

2 years ago | [YT] | 10

Priyanka Abnave-Kharatmol

Proud moment for nation 🇮🇳
#Chandrayaan3
#isromission
#isro_india

2 years ago | [YT] | 5

Priyanka Abnave-Kharatmol

आदिपुरुष सिनेमात श्री बजरंगबली हनुमान यांच्या तोंडून "कपडा तेरे बाप का... तेल तेरे बाप का... आग तेरे बाप कि... जलेगी भी तेरे बाप कि " सारखे टपोरी आणि छपरी डायलॉग अजिबात मान्य नाही... बजरंगबली ने तर गदाच काढली असती. असो,
सध्या VRF चा जमाना आहे. अनेक ऐडवांस गोष्टी येवू पाहात आहेत. त्यामुळे मेकर्स ने थोडेफार बदल केले तर ठीक आहे... पण बदल च्या नावाखाली रामायण चा मजाक बनवून ठेवला असं दिसत आहे... एक प्रेक्षक म्हणून निराशा केली.
#आदिपुरुष
#prabhs #saif
#adipurush

2 years ago (edited) | [YT] | 7

Priyanka Abnave-Kharatmol

जगाला युध्दाची नाही बुध्दाची गरज आहे. बुध्द पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा

2 years ago | [YT] | 1