आदिपुरुष सिनेमात श्री बजरंगबली हनुमान यांच्या तोंडून "कपडा तेरे बाप का... तेल तेरे बाप का... आग तेरे बाप कि... जलेगी भी तेरे बाप कि " सारखे टपोरी आणि छपरी डायलॉग अजिबात मान्य नाही... बजरंगबली ने तर गदाच काढली असती. असो, सध्या VRF चा जमाना आहे. अनेक ऐडवांस गोष्टी येवू पाहात आहेत. त्यामुळे मेकर्स ने थोडेफार बदल केले तर ठीक आहे... पण बदल च्या नावाखाली रामायण चा मजाक बनवून ठेवला असं दिसत आहे... एक प्रेक्षक म्हणून निराशा केली. #आदिपुरुष #prabhs#saif #adipurush
Priyanka Abnave-Kharatmol
आदिपुरुष सिनेमात श्री बजरंगबली हनुमान यांच्या तोंडून "कपडा तेरे बाप का... तेल तेरे बाप का... आग तेरे बाप कि... जलेगी भी तेरे बाप कि " सारखे टपोरी आणि छपरी डायलॉग अजिबात मान्य नाही... बजरंगबली ने तर गदाच काढली असती. असो,
सध्या VRF चा जमाना आहे. अनेक ऐडवांस गोष्टी येवू पाहात आहेत. त्यामुळे मेकर्स ने थोडेफार बदल केले तर ठीक आहे... पण बदल च्या नावाखाली रामायण चा मजाक बनवून ठेवला असं दिसत आहे... एक प्रेक्षक म्हणून निराशा केली.
#आदिपुरुष
#prabhs #saif
#adipurush
2 years ago (edited) | [YT] | 7